सगळं ठरलं !

पीडीए गणेशोत्सव दौरा – २०१० – सख्खे शेजारी !

अखेर सगळं ठरलं !

नाटकात कोण कोण कामं करणार .. कोण सोबत जाणार? कुठे कुठे, केव्हा केव्हा प्रयोग होणार .. [त्यात किती पैसे मिळ्णार ? 🙂 ] हे सगळं .. सगळं ठरलं !

दौरा ठरताना सर्वात महत्वाचं होऊन बसतं ते प्रयोगांचं वेळपत्रक. रेल्वेच्या चाकांमधे आपले प्रयोग आणि त्यांची ठिकाणं बांधता येणं हे सर्वात महत्वाचं ! आधी नागपूर की आधी राजस्तान हा यक्षप्रश्न सुटला पण मग नागपूरहून राजस्तानात जायला मनासारखी गाडी मिळणं हे जिकीरीचं होऊन बसलं .. पण मग रेल्वेची वेब साइट आणि ट्रेन्स अ‍ॅट ग्लान्स ह्या दोन प्रकरणांमधे उलटसुलट शोधशोध करून तो प्रश्न सुटला ..

रेल्वे तिकिटं काढणं हे एक अग्निदिव्यच असतं .. आशिष, स्मिता आणि आपली सर्वांची वाणी (अमृता) यांनी त्यातून आपल्याला पार केलं !

आता दौरा असा असेल .. (as of now .. म्हणतात तसं ..)

१२ सप्टें … प्रयाण … पुणे ते नागपूर

http://www.mapsofindia.com/nagpur/

१३ सप्टें … नागपूर येथे प्रयोग क्र. १

१४ सप्टें मध्यरात्री (म्हणजे १३ चीच रात्र खरं तर..) नागपूर आग्रा असा प्रवास ..

http://indiarailinfo.com/train/1601/18/450

http://indiarailinfo.com/train/map/1601/18/450

१४ सप्टें आग्रा येथे दुपारी पोहोचून संध्याकाळी ताज !

http://agra.nic.in/

मग रात्री ८ वाजता जोधपूर ची गाडी पकडून जोधपूरकडे रवाना …

http://indiarailinfo.com/train/map/677/805/126

१५ सप्टें जोधपूर येथे प्रयोग क्र २

http://jodhpur.nic.in/

१६ सप्टें अजमेर येथे प्रयोग क्र ३

http://ajmer.nic.in/

http://indiarailinfo.com/train/map/1068/280/891

१७ सप्टें कोटा येथे प्रयोग क्र. ४ 

http://kota.nic.in/

१८ सप्टें जयपूर येथे प्रयोग क्र. ५

http://indiarailinfo.com/train/map/765/891/272

१९ सप्टें जयपूर येथे मुक्काम.

http://jaipur.nic.in/

२० सप्टें जयपूर येथून पुणे परतीचा प्रवास !

http://indiarailinfo.com/train/map/1791/272/297

http://indiarailinfo.com/train/682/1620/76

२१ सप्टें पुण्यात आगमन !

नाटकाचा संघ असा ..

दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य, प्रकाश : प्रदीप वैद्य

रंगमंच व्यवस्था : स्मिता तावरे, विक्रांत ठकार, अमृता वाणी, निखिल देव

रंगमंचावरील कलाकार :

तात्या : आशिष वझे

कृष्णा : श्रद्धा देशपांडे

जगन : प्रथमेश पराशर

निर्मल : प्राजक्ता पाटील

मकरंद : अभिषेक ओगले

शर्वरी : मैथिली पटवर्धन

इसम : चिन्मय जोगदेव

लेखिका : सई परांजपे

🙂

🙂

मज्जा येणार ! नक्कीच !

Advertisements

4 thoughts on “सगळं ठरलं !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s